- 2 653
- 38 938 909
Just For Hearts
India
Приєднався 15 чер 2010
हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी हे ७ पदार्थ रोज खा ! Divya Sanglikar | Marathi
आज आपण हृदयाला स्वस्थ ठेवणारे ७ उत्तम पदार्थ जाणून घेणार आहोत. या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. चला तर मग, पाहूया कोणते आहेत हे ७ पदार्थ आणि त्यांच्या सेवनाचे फायदे.
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या UA-cam Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
www.youtube.com/@JustForHearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/channel/0029VaVp8qk3rZZcgaVehO3x
Email :
operations@justforhearts.org

Переглядів: 826
Відео
दूध Vs दही - 5 फरक! | what is better milk or curd | Dr Tejas #milk #curd #yogurt #nutrition #food
Переглядів 6844 години тому
नमस्कार 🙏🏻 डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या UA-cam Channel मधे आपले स्वागत आहे सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल Welcome to Ju...
उपवासाचे ५ नियम | Tejashree Bhate| Marathi #fasting #shravan #justforhearts
Переглядів 5057 годин тому
उपवासाचे ५ नियम उपवासाचे ५ नियम | Tejashree Bhate| Marathi #fasting #shravan #justforheartsआपल्या संस्कृती मध्ये उपवासाला महत्व दिलेले आहेच . आणि तो योग्य प्रकारे केल्यास त्याचा आपल्या आरोग्याला फायदा पण होतो. असा आरोग्यदायी उपवास कारणासाठी उपयुक्त ५ नियम आज आपण जाणून घेऊयात Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pun...
हृदय विकाराचा धोका टाळायचा आहे या ४ सवयी आजच बदला | Tips For Healthy Heart! Divya Sanglikar |
Переглядів 2,4 тис.12 годин тому
हृदय विकाराचा धोका टाळायचा आहे या ४ सवयी आजच बदला | Tips For Healthy Heart! Divya Sanglikar |
पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पती भाग २ टाकळा
Переглядів 41116 годин тому
पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पती भाग २ टाकळा
फळे Vs ज्यूस 5 फरक | 5 differences between fruits and juices | Diabetes | Blood sugar control
Переглядів 46919 годин тому
फळे Vs ज्यूस 5 फरक | 5 differences between fruits and juices | Diabetes | Blood sugar control
कंबर दुखी किंवा Sciatica चा त्रास असल्यास व्यायाम करताना हे नक्की लक्षात ठेवा | Divya Sanglikar |
Переглядів 91714 днів тому
कंबर दुखी किंवा Sciatica चा त्रास असल्यास व्यायाम करताना हे नक्की लक्षात ठेवा | Divya Sanglikar |
मधुमेहींच्या पायाला जखम होऊ नयेत त्या साठी हे करा #shortsvideo #diabetes #leginjury
Переглядів 3,1 тис.14 днів тому
मधुमेहींच्या पायाला जखम होऊ नयेत त्या साठी हे करा #shortsvideo #diabetes #leginjury
ताण तणाव दूर ठेवण्यासाठी Self Care tips | How to Manage Stress & Relax #selfcare #stressmanagement
Переглядів 73014 днів тому
ताण तणाव दूर ठेवण्यासाठी Self Care tips | How to Manage Stress & Relax #selfcare #stressmanagement
Risk factors for high BP | Neha | Marathi
Переглядів 59221 день тому
Risk factors for high BP | Neha | Marathi
मधुमेहींना सारखी भूक लागणे : कारणे आणि उपाय | Dr Tejas | #diabetes Diabetes and Hunger | Polyphagia
Переглядів 4,6 тис.21 день тому
मधुमेहींना सारखी भूक लागणे : कारणे आणि उपाय | Dr Tejas | #diabetes Diabetes and Hunger | Polyphagia
उच्च रक्त दाब आहे कसे ओळखाल? ब्लड प्रेशर म्हणजे काय व कसे मोजावे? High BP | Neha Katekar
Переглядів 96828 днів тому
उच्च रक्त दाब आहे कसे ओळखाल? ब्लड प्रेशर म्हणजे काय व कसे मोजावे? High BP | Neha Katekar
मानेवरचे गळ्यावरचे काळसर पट्टे काय दर्शवतात? | Black Patches on Neck | Acanthosis Nigricans| Marathi
Переглядів 3,8 тис.28 днів тому
मानेवरचे गळ्यावरचे काळसर पट्टे काय दर्शवतात? | Black Patches on Neck | Acanthosis Nigricans| Marathi
आहारातील साखर पूर्ण बंद केली तर काय होईल | Effects of quitting sugar | Dr. Tejas| Marathi
Переглядів 20 тис.Місяць тому
आहारातील साखर पूर्ण बंद केली तर काय होईल | Effects of quitting sugar | Dr. Tejas| Marathi
रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे तोटे
Переглядів 945Місяць тому
रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे तोटे
7 lifestyle changes for healthy life | Neha K | Marathi
Переглядів 854Місяць тому
7 lifestyle changes for healthy life | Neha K | Marathi
मधुमेहींचे पाय दुखण्याची कारणे आणि उपाय!
Переглядів 110 тис.Місяць тому
मधुमेहींचे पाय दुखण्याची कारणे आणि उपाय!
टेंशन कमी करण्यासाठी उपाय | How to Manage Stress? | Dt Neha Katekar #stressfree #mentalhealth
Переглядів 553Місяць тому
टेंशन कमी करण्यासाठी उपाय | How to Manage Stress? | Dt Neha Katekar #stressfree #mentalhealth
१ तास चालण्याने किती calories Burn होतात | How many Calories We burn in 1 hours Walking?
Переглядів 2,1 тис.Місяць тому
१ तास चालण्याने किती calories Burn होतात | How many Calories We burn in 1 hours Walking?
अंड्याचा पिवळा भाग खावा की नाही | Egg White Vs Egg Yolk | Is Egg yolk good | Dr Tejas | Marathi
Переглядів 1,9 тис.Місяць тому
अंड्याचा पिवळा भाग खावा की नाही | Egg White Vs Egg Yolk | Is Egg yolk good | Dr Tejas | Marathi
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी करा हे किचनमध्ये बदल! | Weight management kitchen tips
Переглядів 1,6 тис.Місяць тому
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी करा हे किचनमध्ये बदल! | Weight management kitchen tips
व्यायामाचा फायदा करून घेण्यासाठी हे खाण्याचे नियम पाळा |Pre workout Meals | Divya Sanglikar
Переглядів 523Місяць тому
व्यायामाचा फायदा करून घेण्यासाठी हे खाण्याचे नियम पाळा |Pre workout Meals | Divya Sanglikar
मधुमेहींसाठी चहा कॉफीला उत्तम पर्याय! | Diabetes Friendly options for tea and coffee | Dr Tejas
Переглядів 7 тис.Місяць тому
मधुमेहींसाठी चहा कॉफीला उत्तम पर्याय! | Diabetes Friendly options for tea and coffee | Dr Tejas
Heart Surgery नंतर एक्टिविटी मध्ये काय बदलावं करणे आवश्यक आहेत ? Dr Mansi Songirkar | Marathi
Переглядів 2452 місяці тому
Heart Surgery नंतर एक्टिविटी मध्ये काय बदलावं करणे आवश्यक आहेत ? Dr Mansi Songirkar | Marathi
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यायाम करा | Exercise Types and weight loss benefits | Neha K
Переглядів 7192 місяці тому
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यायाम करा | Exercise Types and weight loss benefits | Neha K
शिळी पोळी खाणे उपयुक्त आहे का | शुगर, वजन आटोक्यात रहाते का | Stale roti for diabetes | Dr Tejas
Переглядів 14 тис.2 місяці тому
शिळी पोळी खाणे उपयुक्त आहे का | शुगर, वजन आटोक्यात रहाते का | Stale roti for diabetes | Dr Tejas
समज गैरसमज Cardiac Rehabilitation | Dr Mansi Songirkar #cardiachealth #cardiacrehabilitation
Переглядів 3332 місяці тому
समज गैरसमज Cardiac Rehabilitation | Dr Mansi Songirkar #cardiachealth #cardiacrehabilitation
व्यायामापूर्वी व व्यायामानंतर नेमका काय आहार घ्यावा? Pre & Post Workout Diet | Divya Sanglikar
Переглядів 7752 місяці тому
व्यायामापूर्वी व व्यायामानंतर नेमका काय आहार घ्यावा? Pre & Post Workout Diet | Divya Sanglikar
दही वापरून बनवा हे ५ पौष्टिक , मधुमेहींसाठी उपयुक्त पदार्थ | Diabetes Friendly Recipes using Curds
Переглядів 13 тис.2 місяці тому
दही वापरून बनवा हे ५ पौष्टिक , मधुमेहींसाठी उपयुक्त पदार्थ | Diabetes Friendly Recipes using Curds
उपाय सांगा.
रोज व्यायाम करणे आवश्यक आहे
हृदयाच्या आरोग्यासाठी सहज घरातच उपलब्ध असलेले पदार्थाचा समावेश करून वापरून आपल्या आहारात आले पाहिजेत हृदयाचे आरोग्य चांगले राहते छान माहिती सांगितली धन्यवाद दिव्या मॅडम
Yas Mujhe vajan kam karna hai
छान माहिती दिलीत मॅडम खूप धन्यवाद.
आम्ही भात नेहमीच पातेल्यात banavato .
नमस्कार मॅडम, साखरे ऐवजी गुळाचा वापर केला तर चालतो का ?
Omkar किती दा करावा
लाकडी घाण्याचे तेल खाणे चालू करा.बाहेरची तेरे या विकारात कारणीभूत आहेत.
Aple membership kashi ghayachi tyachi please mahiti dya
खूपच छान माहिती मॅडम खूप आभार
🙏🙏 do share with friends and family
अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
🙏🙏 do share with friends and family
Nice information
Beetroot ghetla tar chalel ka
स्तनपानाचे फायदे आईला व बाळाला खूपच उपयुक्त आहे बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते
सौ गोसावी
दूध पचनास जड असते रक्तातील साखर वाढते
दुधापेक्षा दही चांगले दह्यामध्ये कॅल्शियम पचनास चा हलके असते
खूपच छान माहिती दिली डॉ मॅडम धन्यवाद❤
Jwari bajari ani nachani he sagala khau shakto ka
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मेथी भिजवलेली की कच्ची घ्यायची ?
Will exercise Helps vit b12??
yes mi roj 10000 te 12000 steps walking karto...age 35
Kom Krna h ojan
Aap ka weight and height kitna hai?
Muje weight kum krna h.... Im hypothyroidism patient
What is your weight and height?
Yas mem
What is your weight and height?
Dr normal pani madye powder takun he piu shkto ka?
Yes gheu shakta.
Yes
What is your weight and height?
मॅडम, फार छान माहिती.. खूप उपयोगी.. राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ... त्याची भाकरी.. हे चालेल का
मॅडम आपण चांगली माहिती दिली आहे, माझा एक प्रश्न डायबिटीस पेशंट l असेल तर सेक्स ची इच्छा होत नाही हे खरं आहे का, सेक्स आणि डायबिटीस चा काही संबंध आहे का ?
Nice
covishield, covaxin vaccine side effects heart attack and brain hemorrhage stroke feke vaccine original corona.. feku modi 😡😡
Useful receipe
Do try and let us know
Totally new for me....but very useful informations.....Allah bless u.
Do watch out for such signs and make necessary changes
Yes
For weight loss diet plan do whatsapp on 9422989425
Oats break fast la nahi chalnar ka ?
Oats che praman kamee theva
Help full information for health ... thank you 🙏🏻😊
Do follow and let us know your feedback
छान माहिती दिलीत मॅम, समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
टिप्स नक्की फॉलो करा
Yes
What is your weight and height?
उपयुक्त माहिती!
Yes 4
Yes I want to loose weight
Yes, I want to loose weight
What is your weight and height?
Mi madhumehi aahe ani 500 gm khanar eka velela
Thank you so much madam
Welcome ! Do share with your friends and family.
Dr..मी pre-diabetic आहे..तुम्ही ह्या video मध्ये सांगितलेल्या पदार्थामध्ये मी गुळ किंवा साखर घालत नाही..पण दोन वेळेचा चहा मात्र एक एक चमचा साखर घालून घेते.. त्यात आलं, गवती चहा आणि दूध घालते..तर तेवढी साखर चालेल का..मला बीना साखरेचा चहा प्यावासा नाही वाटत..